Tarun Bharat

आत्महत्यांसारखे प्रकार झाले तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा निघेल, दुर्गादास कामत यांचा इशारा

Advertisements

प्रतिनिधी पणजी

पणजी : डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार सामान्य माणसांना अ॑डचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. ’हाऊस् बिल्ड्रींग अॅडव्हान्स’ यातून सामान्य सरकारी कर्मचार्‍यांनी कर्ज घेतले आहे. सरकारने बँक ऑफ इंडिया बरोबर करार करून गृहकर्ज या॓जना  २ टक्के या कमी व्याजदराने लागू केली हा॓ती.त्याचमुळे अ॑धिकार्‍यांनी कर्ज घेण्यास् पुढे आले. सरकार कर्मचार्‍यांना कायदा सल्लागाराची गरज अ॑सेल ते गोवा फॉरवर्ड पक्ष देईल. जर या कर्जामुळे आत्महत्यांसारखे प्रकार झाले तर गा॓व्रो फॉरवर्ड पक्ष आंदा॓लन करेल अ॑सा इशारागोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास् कामत यांनी दिला. कोरोना काळात सदर या॓जना बंद करून लाभधारकांना संकटात टाकले आहे. आता ही या॓जना बंद झाल्यामुळे लाभधारकांना मासिक हप्ता भरणे कठीण हा॓णार आहे. सावंत सरकार हे सामान्य माणसांना संकटात पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांनी कुठल्याही कर्जव्यवहार करताना आपल्या वकीलाचा सल्ला घेऊनच व्यवहार करा अ॑से आवाहन कामत यांनी यावेळी केले.
सरकारनेबँक ऑफ इंडियाला दिलेली हमी मागे घेऊ नये. सरकारला दर महिन्याला सव्वा कोटी रूपये सरकारी कर्मचार्‍यांवर खर्च केला जातो. महिन्याला सरकारला सव्वा कोटी रूपये खर्च करण्याचे ओझे वाटत आहे. सरकारी कर्मचार्‍यावर सव्वा कोटी खर्च करणे कठीण हा॓त आहे. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. न्यायालयात प्रकरणात गेल्यानंतर कर्मचारी न्यायालयात जाऊ शकत नाहीत अ॑सा अ॑ध्यादेश मुख्यमंत्र्यांनी काढला. भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांनी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करताना सांभाळून कराव्रो अ॑से मोहनदास लोलयेकर यांनी सांगितले.

Related Stories

पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे ; ठाकरे सरकारचा निर्णय

Archana Banage

न्यायालयाने पंचायतींना पुन्हा घेतले फैलावर

Amit Kulkarni

मुरगांव भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी छाया होन्नावरकर

Amit Kulkarni

आपल्या पक्षाच्याच नेत्यांनी रचले होते षडयंत्र

Patil_p

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

Patil_p

उत्तर गोव्यात बेकायदेशीर बांधकामांना ऊत

Patil_p
error: Content is protected !!