Tarun Bharat

आदितीचे पदक हुकले

ऑनलाईन टीम / टोकियो :   

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची गोल्फपटू आदिती अशोक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर होती. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये आदिती दुसऱ्या स्थानावर राहिली. चौथ्या राऊंडच्या 16 होल्सनंतर आदिती तिसऱ्या स्थानावर आली. याच वेळी खराब हवामानामुळे सामना थांबवण्यात आला. थांबविण्यात आलेला डाव पुन्हा सुरू झाल्यानंतर आदिती चौथ्या स्थानावर घसरली. त्यामुळे तीने पदकाला हुलकावणी दिली.  

या स्पर्धेत वर्ल्ड रँकिंगमध्ये अग्रस्थानावर असणाऱ्या नेल्ली कोरडा आणि मोने इनामी यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकावर नाव कोरले. तर न्यूझीलंडच्या लिडिओ कोनं कांस्य पदकाची कमाई केली.

Related Stories

स्पेनचा दणदणीत विजय, स्वीडनची पोलंडवर मात

Patil_p

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन

datta jadhav

उर्फीनं नीट कपडे घालून महिला आयोगात जावं-चित्रा वाघ

Archana Banage

राज्यातील पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Archana Banage

नाना पटोलेंवर अजित पवार भडकले; म्हणाले…

Tousif Mujawar

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर

datta jadhav