Tarun Bharat

आदिनाथ कोठारेचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक

Advertisements

अभिनेता आदिनाथ कोठारेचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. त्याने सोशल मिडियावरून आपल्या मित्र, चाहते आणि फॉलोऊर्सना त्याची माहिती दिली. काही वेळानंतर त्याचे अकाऊंट पूर्ववत झाले.

त्याने म्हटले की, माझे अकाऊंट अनोळखी ठिकाणाहून हॅक करण्यात आले होते. मी जेव्हा माझ्या अकाऊंटवर साईन इन करत होतो तेव्हा हे माझ्या लक्षात आले. पण काही वेळातच माझे अकाऊंट पूर्ववत झाले आहे. तंत्रज्ञांमुळेच हे शक्य झाले. त्यांचे मी आभार मानतो. माझे अकाऊंट हॅक करून काही चुकीचे मेसेज, लिंक्स काही जणांना पाठविण्यात आले. त्याबद्दल मी माफी मागतो. तुमच्या अकाऊंटला हानी पोहोचू नये यासाठी या लिंक्स सुरु करू नका असे आवाहन त्याने केले.

– संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related Stories

बॉलीवूडमध्ये लवकरच खुशी

Patil_p

द्रौपदीच्या भूमिकेत रिया चक्रवर्ती?

Amit Kulkarni

अक्षय वाघमारे म्हणतोय मुलगी झाली हो…

Patil_p

बॉलीवुड अभिनेत्री पायल रोहतगीला अटक; कारण …

Rohan_P

‘मिस यु मिस’ अश्विनी एकबोटेंना समर्पित

Patil_p

24 रोजी थलाइवी नेटफ्लिक्सवर झळकणार

Patil_p
error: Content is protected !!