Tarun Bharat

आनंद राठी वेल्थचा आयपीओ लवकरच

Advertisements

नवी दिल्ली

 मुंबईतील वित्त सेवा क्षेत्रातील कंपनी आनंद राठी यांची सहकारी कंपनी आनंद राठी वेल्थचा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव लवकरच येणार आहे. 2 डिसेंबरला सदरचा आयपीओ खुला होणार असून या आयपीओच्या माध्यमातून 660 कोटी रुपये उभारण्याचे संकेत कंपनीने व्यक्त केले आहेत. आयपीओची इशु किंमत 530 ते 550 रुपयांदरम्यान प्रति समभाग असणार आहे. प्रवर्तक आणि सध्याच्या समभागधारकांनी 1.2 कोटी इक्विटी समभागांच्या विक्रीचा प्रस्ताव ठेवला आहे.

Related Stories

ब्रॉडब्रँडची गती, गुणवत्ता वाढीस समग्र दृष्टीकोन आवश्यक

Patil_p

तेजी टिकवण्यात बाजाराला अपयश

Patil_p

चालू वर्षात जीडीपी 3.1 टक्क्मयांनी घटण्याचे संकेत

Patil_p

शेअर बाजारात सेन्सेक्स वधारासह बंद

Patil_p

कोल इंडियाचे कोळसा उत्पादन 17 टक्क्यांनी वाढले

Patil_p

गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंडकडे

Patil_p
error: Content is protected !!