Tarun Bharat

आपत्कालीन व्यवस्थापन आणि आग नियंत्रण कार्यशाळेस प्रतिसाद

ऑनलाइन टीम  / पुणे :  

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात इंडियन रेड क्रॉस सोसायटी च्या  सहकार्याने आपत्कालीन व्यवस्थापन आणि आग नियंत्रण कार्यशाळा आणि आग नियंत्रण प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती.
 
आबेदा इनामदार महाविद्यालयात ही प्रात्यक्षिके पार पडली. कर्नल डॉ. प्रमोदन मराठे, अंकिता पांडे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य शैला बूटवाला, रईसा शेख,मन्सुरा मुलाणी, उस्मा सरखोत, शबाना शेख, डॉ. राहुल मोरे, शहाजहाँ शेख, निकिता पांढरे, नेहा पै, जनत काझमी उपस्थित होते.

Related Stories

एफआरपी पूर्ण केल्याशिवाय परवाना देणार नाही : साखर आयुक्त

Archana Banage

माढा तालुक्यात आज कोरोनाबाधितांचा आकडा द्विशतक पार

Archana Banage

सोलापूर शहरात ९६ नवे पॉझिटिव्ह रूग्ण

Archana Banage

चार लाख भाविकांच्या उपस्थितीत रंगला माघी एकादशी सोहळा

Archana Banage

‘रेमडेसिवीर’च्या घोळामुळे पालकमंत्री भरणे संतापले

Archana Banage

गणरायाच्या आगमनानिमित्त विठोबाला दुर्वांची आरास

Archana Banage