Tarun Bharat

आयएमबीतर्फे 29 रोजी पणजीत संकेत म्हात्रे यांचा कार्यक्रम

Advertisements

पणजी : इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझातर्फे रविवार दि. 29 रोजी दुपारी 3.30  वाजता संस्थेच्या मिनी सभागृहात “कविता झाल्यावर…” हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी संकेत अरूण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात गोव्यातील ख्यातनाम कवी कवयित्री यांचा सहभाग आहे. अनुजा जोशी, अंजली चितळे, केतकी  साळकर, परेश नाईक,राजश्री सैल सावंत, कालिका बापट, चंद्रशेखर गावस, दीपा मिरिंगकर, गौरीश वेर्णेकर, जॉन आगियर, डा?. बृजपाल गेहलोत, भक्ती सरदेसाई, यांचा सहभाग आहे.

Related Stories

वास्कोचे जुने मासळी मार्केट इतर विक्रेत्यांसाठी खुले करा

Amit Kulkarni

विठ्ठलापूर-दत्तवाडी सांखळी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

Amit Kulkarni

थिवी मतदारसंघात कोविड लसीकरणास उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

रोखे विक्रीत सरकारचे 200 कोटी वाचणार

tarunbharat

मुळगावात 108 वषीय वृध्देने घेतली लस

Amit Kulkarni

पर्रात 23 ऑक्टोबर रोजी अ. गोवा आकाशकंदील स्पर्धा

Amit Kulkarni
error: Content is protected !!