Tarun Bharat

आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडेचा एच.एस.सी.चा निकाल १०० टक्के

कणकवली/प्रतिनिधी-

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल नुकताच जाहीर झाला असून ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल ज्युनिअर कॉलेजचा(सायन्स आणि कॉमर्स) वरवडेचा बारावीचा निकाल 100% लागला आहे. विज्ञान शाखेत एकूण 88 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते ,विशेष प्रविण्यासह 75 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक विभागून कु.अनुराग संजय सावळ (98.83%) , कु.ऋतुजा साटम (98.83%) ,द्वितीय क्रमांक कु.तेजस विकास कुंभार (98.33%)तृतीय क्रमांक कु.यश दयानंद उबाळे (98.17%).
तसेच वाणिज्य शाखेत एकूण प्रविष्ठ विद्यार्थी 10 विशेष प्रविण्यासह 7 विद्यार्थी प्रथम श्रेणी 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक – कु.श्रावणी मनोज पेनकर ( 86.66%) ,द्वितीय क्रमांक -कु. आस्था राजेश पटेल (85.66%) तृतीय क्रमांक कु.हर्ष वायगणकर(82.66%).
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेट्ये,उपाध्यक्ष मोहन सावंत,कार्याध्यक्ष बुलंद पटेल,सचिव प्रा.हरिभाऊ भिसे ,सहसचिव प्रा.निलेश महेंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत,सल्लागार डी. पी.तानावडे,कॉलेजच्या प्राचार्या सौ.अर्चना देसाई,कॉलेजचे मंदार मुंडले, किरण गोसावी आणि शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

Related Stories

मंत्री दीपक केसरकर यांच्या विकास निधीतून भटवाडी येथे हायमास लॅम्प

Anuja Kudatarkar

गुटखा विक्रीप्रकरणी मोठे रॅकेट?

Patil_p

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी गाबित समाजाचे उपोषण सुरू

Anuja Kudatarkar

चिपळुणात व्यापाऱ्यावर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल

Archana Banage

दांडी रॅम्पकडे जाणाऱ्या काँक्रीट जोडरस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

Anuja Kudatarkar

कोतळूकमध्ये 13पासून क्रिकेट स्पर्धा

Patil_p