Tarun Bharat

आयर्लंडच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी हॉरिट्झ

Advertisements

वृत्तसंस्था/ डब्लीन

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज नाथन हॉरिट्झची आयर्लंड क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा क्रिकेट आयर्लंडने केली आहे.

40 वर्षीय नाथन हॉरिट्झ आपल्या 9 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करताना 128 बळी मिळविले आहेत. 2016 साली हॉरिट्झने क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. त्यानंतर त्याने प्रशिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. बीबीएल स्पर्धेत खेळणाऱया ब्रिस्बेन हिट तसेच क्विन्सलँडच्या महिला संघाचे ते गोलंदाज प्रशिक्षक होते. आयर्लंड संघातील गोलंदाजांना आता हॉरिट्झ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Related Stories

महान हॉकीपटू बलबीर सिंग सिनियर कालवश

Patil_p

कोरोनाविरुद्ध लढय़ासाठी पॅट कमिन्सची 37 लाखांची मदत

Patil_p

सौदीतील पहिली महिला गोल्फ स्पर्धा ऑक्टोबरमध्ये

Patil_p

यूपी योद्धा, पुणेरी पलटनचे रोमांचक विजय

Patil_p

इंडिया लिजेंड्सला विजेतेपद

Patil_p

श्रीलंका-विंडीज पहिली कसोटी आजपासून

Patil_p
error: Content is protected !!