Tarun Bharat

आयसीआयसीआय बँकेने लॅम्बार्डमधील हिस्सेदारी विकली

मुंबई

 आयसीआयसीआय बँकेने आयसीआयसीआय लॅम्बार्ड जनरल इशुरन्समधील 4 टक्के हिस्सा विकला आहे. 3.96 टक्के हिस्सा विक्रीतून 2250 कोटी रुपये मिळवले असून कंपनीत बँकेचा आता 51 टक्के वाटा शिल्लक राहणार आहे. हिस्सेदारी विकणार असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे संचालक मंडळाने मंजुरी दिल्यानंतर बँकेने लॅम्बार्डमधील हिस्सेदारी विक्री करण्याचा व्यवहार पूर्ण केला.

Related Stories

प्रवासी रेल्वे गाड्यांसाठी मिरजेत धरणे आंदोलन

Abhijeet Khandekar

तृणमूल-भाजपच्या लढाईत डाव्यांची भूमिका महत्त्वाची

Patil_p

‘इफ्फी’त पुढील वर्षी खासगी क्षेत्रालाही स्थान

Archana Banage

जायंट्स सखीचा आज अधिकारग्रहण

Patil_p

सांगली : मनपात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

Abhijeet Khandekar

सांगली : कोरोनाच्या महामारीत नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्राची चोख कामगिरी!

Archana Banage