Tarun Bharat

आरपीडी कॉलेजमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

प्रतिनिधी /बेळगाव

एसकेई सोसायटीच्या राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती कॉलेजच्या पु. ल. देशपांडे खुल्या रंगमंचावर उत्साहात साजरी करण्यात आली.

 कॉलेजच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिकारी प्रा. विजयकुमार पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. पदवीपूर्व कॉलेजचे प्राचार्य के. बी. मेल्लद, डॉ. चंद्रशेखर मुन्नोळी, डॉ. हरिष कोलकार, डॉ. एस. आय. कितली, डॉ. रामकृष्ण एन. प्रा. सविनय शिंमनगौडर, डॉ. एम. एस. कुरणी, प्रा. परसू गावडे, डॉ. शर्मिला संभाजी, ग्रंथपाल संध्या कोरडे, अधीक्षक एम. एस. चिकमठ, गंगाधर देशपांडे, सोमशेखर कुलकर्णी यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

निवडणूक काळात बेजबाबदारपणा केल्यास कठोर कारवाई

Patil_p

टोळीकडून साडेतीन कोटींची फसवणूक

Omkar B

शिवबसव ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकी

Patil_p

खेडय़ांची नोंद नसल्याने पूर भागात समस्या

Amit Kulkarni

शनिमंदिर परिसरात वाहतूक कोंडी

Patil_p

बुधवारी जिल्हय़ात 830 जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni