Tarun Bharat

आरबीएल बँकेच्या समभागात घसरण

Advertisements

मुंबई

 भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीएल बँकेवर अतिरीक्त संचालक म्हणून योगेश दयाल यांची अचानक नियुक्ती केल्यानंतर शेअर बाजारात या बँकेचे समभाग कोसळल्याचे दिसले. जवळपास 20 टक्के इतकी समभागाच्या भावात घसरण झाल्याची बाब समोर आली आहे. 53 आठवडय़ानंतर आरबीएल बँकेचा समभाग 138 रुपयांवर घसरल्याचे दिसून आले आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ विश्ववीर अहुजा हे आठवडाभर रजेवर गेल्याने या बँकेच्या ठेवीदारांमध्ये चिंता पसरली होती.

Related Stories

एचडीएफसीची सवलतीची अनोखी भेट

Patil_p

कोल इंडियाकडून वीज क्षेत्राला 173.4 लाख टन कोळशाचा पुरवठा

Patil_p

झुपीने उभारले 102 दशलक्ष डॉलर्स

Amit Kulkarni

इन्शुरन्स क्षेत्रात ई-पॉलिसी आणण्याचे इरडाचे संकेत

Patil_p

कॅस्ट्रॉल इंडियाच्या सीएफओपदी बक्षी

Omkar B

किया इंडियाच्या सेल्टॉस एक्स लाईनचे सादरीकरण

Patil_p
error: Content is protected !!