Tarun Bharat

आरसीबीचे प्रशिक्षक माईक हेसन मायदेशी रवाना

Advertisements

नवी दिल्ली

 आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाच्या क्रिकेट ऑपरेशन विभागाचे संचालक न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक माईक हेसन मंगळवारी मायदेशी रवाना झाले.

कोरोना महामारी संकटामुळे हवाई वाहतूक रद्द करण्यात आल्याने तसेच आयपीएल स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आल्याने माईक हेसन यांना भारतातच रहावे लागले होते. मायदेशी पोहचण्यासाठी आपल्याला सहकार्य केल्याबद्दल हेसन यांनी पंतप्रधान मोदीचे खास आभार मानले आहे. 5 मार्च रोजी हेसन आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतात आले होते.

Related Stories

ख्रिस गेल सुपरओव्हरपूर्वी का नाराज होता?

Patil_p

फेडरर, मेदवेदेव्ह, केर्बर, कॉर्नेट दुसऱया फेरीत

Patil_p

मेक्सिकोचा वाल्डेझ विजेता

Patil_p

बार्सिलोनाचा निसटता विजय

Patil_p

मलेशियाचे टॅन किम हेर प्रशिक्षकपदी

Patil_p

सिरिएलोकडून विश्लेषण प्रशिक्षकपदाचा त्याग

Patil_p
error: Content is protected !!