Tarun Bharat

आरोग्य, पोलीस, सफाई कामगारांचा युटय़ुब गौरव

Advertisements

प्रतिनिधी/ लांजा

कोरोनाच्या आणीबाणीत अहोरात्र झटणाया सर्व आरोग्य, पोलीस आणि सफाई कामगारांना गौरविण्याचे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम मुचुकुंदी परिसर लांजा राजापूर या सेवाभावी संस्थेने फेसबूक आणि युटय़ुबच्या वतीने हाती घेतले आहे.

  या उपक्रमचे कौतुक होत असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीवर्ग यांना एक नवी ऊर्जा मिळत आहे आपले आरोग्य धोक्यात घालून आज ही मंडळी पोलीस आरोग्य आदी सेवा जोखीम कर्तव्य पार पाडत आहे. मुचुकुंदि या संस्थेचे महेश मांडवकर अमोल पळसंमकर यांच्या कल्पनेतून प्रोत्साहन मिळत आहे.”धन्यवाद आपल्यामधिल देवदूताना तुम्हा सलाम आपल्या माणसांचा” अश्या आशयाच्या संदेश त्या कर्मचारी याचा फोटो आदी मजकुर फेसबूकवर अपलोड केला जात आहे कोरोना आजराबाबत जनजागृती या सेवाभावी संस्था करत आहे.

Related Stories

जिल्हय़ात आणखी तिघांचा मृत्यू

Patil_p

रत्नागिरीतील गॅस शवदाहिनीत प्रथमच अत्यंसंस्कार

Patil_p

गुहागर चौपाटीवरील अनधिकृत दुकानांंवर कारवाई

Abhijeet Shinde

यंदा रेडिमेड फराळावर कोरोनाचे सावट!

Patil_p

पर्जन्यवृष्टीचा कोकण रेल्वेलाही फटका, रेल्वेगाड्यांची धडधड थांबली

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्ह्यात ३२ वा बळी नव्याने ३५ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!