Tarun Bharat

आरोस कनिष्ठ महाविद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम

सावंतवाडी/ प्रतिनिधी-

आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आरोस विद्याविहार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसने बारावी परीक्षेतील 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातून अमिषा सुभाष मोरजकर 79.50 टक्के गुण मिळवून प्रथम,रसिका धोंडू गाळेलकर 74.67 टक्के गुण मिळवून द्वितीय तर गौरी दत्ताराम गावडे 74.71 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नीलेश परब, संस्था पदाधिकारी, संचालक, मुख्यध्यापक, शिक्षक, शिक्षतेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यात ६०‍ हजार हेक्टरवरील भात लागवड पूर्ण

Archana Banage

जिल्हय़ात कोरोना रूग्ण संख्या लपवली जात नाही ना? : नातू

Patil_p

बांद्यात माकडतापाबाबत आढावा

NIKHIL_N

‘आयसोलेशन’मधील एकाचा मृत्यू

NIKHIL_N

स.का.पाटील महाविद्यालयाच्या सुमेधा तोंडवळकर हिची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड

Anuja Kudatarkar

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी महसूल विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

Anuja Kudatarkar