Tarun Bharat

आलेक्स रेजिनाल्ड अपक्ष म्हणून लढवणार निवडणूक

ऑनलाईन टीम / गोवा

गोवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय चक्रे आता गतीने फिरु लागली असुन अऩेक नेते वेगवेगळ्या प्रकारची भुमिका घेत असल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा विचार करणाऱ्या आलेक्स रेजिनाल्ड यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय घेतला आहे.

आलेक्स रेजिनाल्ड यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारुन दणका दिला आहे. तृणमूल काँग्रेस सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा विचार करणाऱ्या आलेक्स रेजिनाल्ड यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मात्र गोवा काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या यावर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Related Stories

कामगारावर सुरीहल्ला, तरीही पोलिसांकडून नीट कारवाई नाही

Amit Kulkarni

”मी पोहचलो रे हिमालयात”; आव्हाडांचे पाटलांवर खोचक मीम

datta jadhav

“…तर तिसरं महायुद्ध होईल”; ज्यो बायडन यांचा इशारा

Archana Banage

दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या ८७ जणांचं ट्रेसिंग सुरु

Archana Banage

अंत्रुज पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेश गावणेकर

Patil_p

बिबवणे येथे स्कोडा कारची नॅनो कारला जोरदार धडक ;दोघे गंभीर

Anuja Kudatarkar