Tarun Bharat

आशिये येथील लक्ष्मी खानोलकर यांचे निधन

कणकवली / प्रतिनिधी:

आशिये – खानोलकरवाडी येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मी यशवंत खानोलकर ( ६८ ) यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा ,सून , दोन दिर, जावा, नणंद, पुतणे ,पुतण्या ,भाऊ ,भावजय ,बहीण,भाचे ,भाच्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे .एस्.एस्.पी.एम. इंजीनियरिंग काॅलेज कणकवली चे कार्यालयीन अधीक्षक दिलीप खानोलकर (प्रभू) यांच्या त्या मातोश्री, कलमठ कुंभारवाडी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ.मिनल खानोलकर यांच्या सासू, तर, येथील नारळाचे व्यापारी मुकुंद व विलास खानोलकर यांच्या त्या वहिनी होत.

Related Stories

वेंगुर्ले- तुळस घाटी रस्त्यावर पडले भले मोठे भगदाड

Anuja Kudatarkar

‘शिवभोजन’ला अल्प प्रतिसाद

NIKHIL_N

‘मेरुळा’ नहीं खाया, तो क्या खाया?

NIKHIL_N

श्री देव उपरलकर देवस्थान वार्षिक सोहळा 4 रोजी

NIKHIL_N

विधानसभा सार्वजनिक उपक्रम समिती सदस्यपदी योगेश कदम

Archana Banage

आता पश्चिम किनारपट्टीही वादळग्रस्त

NIKHIL_N