Tarun Bharat

आसाममधील नगौरमध्ये भूकंपाचे धक्के

Advertisements

ऑनलाईन टीम / नगौर :


आसाममधील नगौर जिल्ह्यात सोमवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे सध्या तरी कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टल स्केल एवढी होती. भूकंपाचे धक्के सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी जाणवले. 

  • 10 दिवसात चौथ्यांदा भूकंप

आसाममध्ये 10 दिवसात चौथ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी 7 मे रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 2.8 इतकी होती. तर 3 आणि 5 मे रोजी देखील आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Related Stories

नितीशकुमार घेणार दिवाळीनंतर शपथ

Patil_p

‘विशालसिंग चव्हाण’वर पोलिसांचा गोळीबार..!

Nilkanth Sonar

विद्यापीठ सुधारणा कायदा रद्द करा

Sumit Tambekar

आयटीसीकडून ‘ब्लूपिन’मधील 10 टक्के हिस्सेदारी खरेदी

Patil_p

मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का?; पुण्याच्या महापौरांनी व्यक्त केली नाराजी

Abhijeet Shinde

देशात मागील 24 तासात कोरोनाचे 41,806 नवे रुग्ण; 581 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!