Tarun Bharat

आसाममध्ये भाजप सत्ता राखणार

Advertisements

ऑनलाईन टीम / दिसपूर  :   

आसामसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. आसाम विधानसभेच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या 119 जागांच्या कलांनुसार भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून, ते 76 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस 41 आणि आयएनडी 2 जागांवर पुढे आहे.  

आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी निवडणूक झाली होती. बहुमत मिळविण्यासाठी या राज्यात 64 जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. आसाममध्ये सध्या भाजपचे सरकार असून, पक्षाने पुन्हा सरकार स्थापण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. आतापर्यंतच्या कलांनुसार भाजप सत्ता कायम राखणार असल्याचे दिसून येते.

Related Stories

उत्कृष्ट सेवेकरीता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

Tousif Mujawar

अजित पवार सहकार्य करत नाहीत ; यशोमती ठाकूर यांची थोरातांकडे तक्रार

Archana Banage

महागाईविरोधात कृती करण्यात विलंब नाही

Patil_p

Sangli; खा.सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून पलूस येथे निषेध

Abhijeet Khandekar

जामिया गोळीबार प्रकरणी आरोपीची सुरक्षित कोठडीत रवानगी

Patil_p

अमरनाथ यात्रेला 28 जूनपासून प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!