Tarun Bharat

इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर कालवश

Advertisements

लंडन  : इंग्लंडचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज टेड डेक्स्टर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीय सदस्यांनी दिली. 1956 ते 1968 या कालावधीत डेक्स्टर यांनी 62 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करताना 30 सामन्यांत कर्णधारपद भूषविले होते. डेक्स्टर यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 21 हजारपेक्षा अधिक धावा आणि 419 बळी मिळविले.

Related Stories

आरसीबीचा 82 धावांनी धमाकेदार विजय

Omkar B

केएल राहुल करणार विश्वचषक बॅटचा लिलाव

Omkar B

रशियाची फिनलंडवर मात

Patil_p

आर. प्रज्ञानंदची जगज्जेत्या कार्लसनवर मात!

Patil_p

सॉलिड विजयासह ‘चेन्नई एक्स्प्रेस’ फायनलमध्ये!

Patil_p

सायना दोन आठवडय़ानंतर शिबिरात दाखल होणार

Patil_p
error: Content is protected !!