Tarun Bharat

इंडस्ट्रीयल सेलमध्ये दिलीप चिंडक यांचा समावेश

प्रतिनिधी/ बेळगाव

भारतीय जनता पक्षाने राज्यातील विविध औद्योगिक कक्ष (इंडस्ट्रीयल सेल) मधील सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. या कक्षामध्ये बेळगावच्या व्हेगा ऑटो, व्हेगा एव्हिएशन-व्हेगा स्पेसीसचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक दिलीप चिंडक यांचा समावेश आहे.

व्हेगा ही हेल्मेट उत्पादक कंपनी असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ती इतर कंपन्यांशी स्पर्धा करत आहे. व्हेगा एव्हिएशन विमानोड्डाण व ऑटोमोबाईल उद्योगांसाठी लागणाऱया विविध घटकांचे उत्पादन करते. तसेच व्हेगा स्पेसीस कंपनी बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे.

Related Stories

बेळगाव शहरात कोरोनाचा पहिला बळी

Patil_p

मुस्लीम समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करा

Amit Kulkarni

बेळगावात मराठा सेंटरचा भरती मेळावा 15 पासून

Omkar B

मार्कंडेयनगर ग्रा. पं. सदस्यांची ‘तरुण भारत’ ला भेट

Patil_p

हिडकलमधून 6.80 टीएमसी पाणी कालव्याला

Omkar B

निपाणीत पोलिसांची तलाठय़ास मारहाण

Patil_p