Tarun Bharat

इंडियन ऑइलचा निव्वळ नफा दहापट वाढला

नवी दिल्ली

 पेट्रोलियम क्षेत्रातली भारतातील आघाडीवरची कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सप्टेंबर तिमाहीअखेर दहापट अधिक निव्वळ नफा कमावला असल्याचे सांगण्यात येते. कंपनीचा हा नफा सप्टेंबरअखेर 6 हजार 227.31 कोटी रुपये इतका झाला आहे. वर्षभरापूर्वी कंपनीचा निव्वळ नफा 563.42 कोटी रुपये इतका होता. सप्टेंबरच्या तिमाहीअखेर कंपनीने 177 लाख टन इंधनाची विक्री केली आहे, जी जून तिमाहीच्या तुलनेमध्ये 16 टक्के अधिक आहे.

Related Stories

अव्हेन्यूच्या महसुलात 31 टक्के वाढ

Patil_p

आयफोन 12 चे लवकरच चार फोन्स बाजारात

Patil_p

जिओची आता पोस्टपेड ग्राहकांवर नजर

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टीचा प्रवास विक्रमी टप्प्यावर

Amit Kulkarni

टाटा पॉवर स्किल इन्स्टिट्यूटकडून ६९,७०० जणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

datta jadhav

रुपया 28 पैशांनी वधारला

Patil_p