Tarun Bharat

इचलकरंजीतील ‘त्या’ कोरोना बाधित बालकाची प्रकृती स्थिर

Advertisements

प्रतिनिधी/इचलकरंजी

कोले मळा येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ४ वर्षीय बालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. आर. शेट्ये यांनी दिली. चार दिवसापासून या बालकावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवार २५ एप्रिलपर्यंत आयजीएम रुग्णालयात क्वारंटाईन केलेल्यांची संख्या २१ इतकी आहे. सीपीआर कोल्हापूर येथे ४ जणांना पाठविण्यात आले असून ८ जणांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण १५ संशयितांची स्वॅब घेण्यात आला असून एका संशयिताला संस्थात्मक अलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले आहे.

Related Stories

INS वागशीर मुंबईत लाँच

datta jadhav

कोल्हापूर : इचलकरंजीतील खूनी हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापुरी गुळाचे होणार आता`ब्रँडींग’

Archana Banage

… तर मोहन भागवत यांनाही अतिरेकी ठरवले जाईल; राहुल गांधींचा हल्लाबोल

Tousif Mujawar

मरकज कार्यक्रमला गेलेल्या सोलापुरातील 47 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage

वारणा सह. दूध संघाच्या संचालिका महानंदा देशमुख यांचे निधन

Archana Banage
error: Content is protected !!