Tarun Bharat

इचलकरंजीत आज सायंकाळी ६ पर्यंत ७४ पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / इचलकरंजी

शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत तब्बल 60 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वस्त्रनगरी हादरली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये 51 जणांचा शासकीय अहवाल तर 9 जणांचा खासगी लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे इचलकरंजी तील एकूण कोरोना बाधितांची संख्या 556 वर पोहचली आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्येया संतमळा, टिळक रोड, गार्डन हॉटेल परिसर, गणेश नगर, पटेकरी बोळ, गोकुळ चौक, गुरूकन्नननगर, काडापुरे तळ, सुतार मळा, अयोध्या अपार्टमेंट, शांतीनगर, दत्तनगर, विकासनगर, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी मधील रुग्णांचा समावेश आहे.

तसेच सहा वाजेपर्यंत तब्बल 74 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वस्त्रनगरी हादरली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये 52 जणांचा शासकीय अहवाल तर 22 जणांचा खासगी लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे इचलकरंजी तील एकूण कोरोना बाधितांची संख्या 570 वर पोहचली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्येया संतमळा, टिळक रोड, गार्डन हॉटेल परिसर, गणेश नगर, पटेकरी बोळ, गोकुळ चौक, गुरूकन्नननगर, काडापुरे तळ, सुतार मळा, अयोध्या अपार्टमेंट, शांतीनगर, दत्तनगर, विकासनगर, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, जवाहरनगर, बाळनगर, गणेशनगर, प्रियदर्शनी कॉलनी, थोरात चौक,लालनगर या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

Related Stories

बार्शीत वाढले 109 रुग्ण, एकूण संख्या 295 वर

Archana Banage

ऑलिम्पिक टार्गेट शूटिंग रेंजचे यश

Archana Banage

साजणीत कोरोनाचा शिरकाव

Archana Banage

कोडोली सरपंचपदी शंकर पाटीलांची बिनविरोध निवड

Archana Banage

‘कोल्हापूर उत्तर शिवसेनेच्या मालकीची’

Archana Banage

महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने केले-सतेज पाटील

Archana Banage
error: Content is protected !!