अत्यंत लवकरच खासगी पाटर्य़ांमध्ये जाणाऱया लोकांकरता नवे निर्बंध लादले जाणार असल्याचे इटलीच्या सरकारने म्हटले आहे. पार्टीत येणाऱया प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवावी लागणार आहे. विवाह तसेच अंत्यसंस्कारासाठीही नव्या निर्बंधांची तयारी करण्यात आली आहे. आम्ही अत्यंत अवघड काळ अनुभवला आहे. याचमुळे योग्यवेळी योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. यातून काही काळ नुकसान किंवा त्रास होऊ शकतो. परंतु अखेरीस सर्वांना सुरक्षित ठेवण्यास आम्ही यशस्वी होऊ असे इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.


previous post