Tarun Bharat

इन्वेस्टकॉर्पवर 20 लाखाचा दंड

Advertisements

नवी दिल्ली

 भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय)ने इन्वेस्टकॉर्प इंडिया असेट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेडवर 20 लाखाचा दंड आकारला आहे. आयडीएफसी आल्टरनेटीव्ह लिमिटेडच्या बांधकाम व्यवसाय व इक्विटी फंड व्यवस्थापन व्यवसायाच्या अधिग्रहणाची माहिती न दिल्याच्या कारणास्तव सीसीआयने ही कारवाई केली आहे, असे समजते. इन्वेस्टकॉर्पने हे अधिग्रहण फेब्रुवारी 2019 मध्ये पूर्ण केले होते. पण त्यासंबंधी सीसीआयला माहिती देण्यात आली नव्हती. व्यवहार झाल्यावर 60 दिवसात सीसीआयला कळवणे गरजेचे असते.

Related Stories

जनरल मोर्ट्सचा 90 वर्षांचा दबदबा समाप्त

Patil_p

सॅमसंगची रोजगारासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी

Amit Kulkarni

आयपीओंचा विक्रम, वर्षभरात 96,145 कोटी रुपये उभारले

Amit Kulkarni

विदेशी गुंतवणूकदारांनी 20,574 कोटी गुंतवले

Patil_p

एलआयसीच्या 2 योजनांच्या पेन्शनमध्ये वृद्धी

Patil_p

‘टाटा’च्या सुपरऍपचे लवकरच सादरीकरण

Patil_p
error: Content is protected !!