Tarun Bharat

इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह; दोन दिवसांपूर्वीच घेतली होती चिनी लस

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी चीनची कोरोना लस घेतली होती. इम्रान यांचे स्वीय सहायक फैजल सुलतान यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

सुलतान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 
पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या होम आयसोलेशनमध्ये असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी सायनोफार्म या चिनी लसीचा डोस घेतला होता. मात्र, ही लस घेतल्यानंतरही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

Related Stories

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 91 हजारांवर

datta jadhav

ऋषी सुनक यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून मागे हटविण्यासाठी स्पर्धा

Patil_p

अविवाहित पुरुषांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचा धोका अधिक

Patil_p

लाहोरमधील स्फोटात चार ठार, 20 जखमी

Amit Kulkarni

इटलीत 6 कोटी लोक घरात कैद

tarunbharat

लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची नागरिकांना ‘ही’ भन्नाट ऑफर!

Tousif Mujawar