Tarun Bharat

इयान वादळामुळे लाखो लोक बेघर

Advertisements

फ्लोरिडामध्ये वादळाचे विक्राळ रुप

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

इयान चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये प्रचंड हानी झाली आहे. इयान वादळामुळे फ्लोरिडात वीजसंकट निर्माण झाले आहे. 240 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने हे वादळ फ्लोरिडाच्या किनाऱयावर धडकल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. प्रांतातील अनेक क्षेत्रांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. इयान वादळामुळे फ्लोरिडात आतापर्यंत 25 लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. बचावपथके घरे आणि इमारतीत अडकून पडलेल्या लोकांना वाचविण्याचे काम करत आहे.

Authorities transport a person out of the Avante nursing home in the aftermath of Hurricane Ian, Thursday, Sept. 29, 2022, in Orlando, Fla. Hurricane Ian carved a path of destruction across Florida, trapping people in flooded homes, cutting off the only bridge to a barrier island, destroying a historic waterfront pier and knocking out power to 2.5 million people as it dumped rain over a huge area on Thursday. (AP Photo/John Raoux)

इयान वादळ शुक्रवारी दक्षिण कॅरोलिनामध्ये पोहोचण्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. इयान वादळाला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धोकादायक वादळांपैकी एक मानले जात आहे. फ्लोरिडातील  बचावकार्यात अमेरिकेचे तटरक्षक दल, नॅशनल गार्डला सामील करण्यात आले आहे.

Related Stories

बोरिस जॉन्सन यांचे पंतप्रधानपद अबाधित

Patil_p

जॉर्ज फ्लॉयड हत्येप्रकरणी पोलीस अधिकाऱयाला 22 वर्षांची शिक्षा

Amit Kulkarni

चंद्रावर चीनने फडकविला झेंडा

Patil_p

ब्रिटनने दिली फायझर-बायोटेकच्या लसीला मंजुरी

datta jadhav

संक्रमण नाही, तरीही शरीरात अँटीबॉडीज

Patil_p

8 पत्नींसह एकाच घरात राहणारा अवलिया

Patil_p
error: Content is protected !!