Tarun Bharat

इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री 10 टक्क्यांवर ?

मुंबई

 पुढील दोन ते तीन वर्षाच्या कालावधीत इलेक्ट्रिक दुचाकींचा एकंदर दुचाकीच्या विक्रीत 10 टक्के इतका वाटा असेल असा अंदाज ऍथर एनर्जीचे सीईओ तरूण मेहता यांनी व्यक्त केला आहे. इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणारी ऍथर ही लोकप्रिय कंपनी आहे. भारतामध्ये पुढील 2 ते 3 वर्षात इलेक्ट्रिक दुचाकींचा वाटा वाढताना दिसेल. फेम टूच्या सवलती आणि इलेक्ट्रिक वाहनांअंतर्गतच्या सुटसुटीत धोरणामुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या मागणीत वाढ होताना दिसेल. सध्याच्या घडीला पाहता पेट्रोल इंधनावरील आणि इलेक्ट्रिक दुचाकींची किंमत जवळपास सारखीच राहिली आहे.

Related Stories

‘फास्टॅग’ जाणार, ‘हे’ येणार..!

Rohit Salunke

बजाज ऑटोची विक्री पाच टक्क्यांनी वधारली

Patil_p

टोयोटाच्या नव्या इनोव्हा हायक्रॉसचा टीझर प्रदर्शित

Patil_p

‘REVOLT 400’ च्या किंमतीत वाढ

tarunbharat

न्यू मारुती ब्रिझा सादर

Amit Kulkarni

ऑडीची इलेक्ट्रीक वाहने याचवर्षी बाजारात

Patil_p