Tarun Bharat

इस्लामपुरात मराठा समाज आक्रमक तरूणांनी केले मुंडण

Advertisements

प्रतिनिधी / इस्लामपूर

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर इस्लामपूरात मराठा समाज आक्रमक झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समाजाच्यावतीने केंद्रसरकार व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत कार्यकर्त्यांनी मुंडण केले.

यापुढे लढ़ा तीव्र करणार असल्याचे मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी दिग्विजय पाटील, उमेश कुरळपकर, विजय महाडीक , सचिन पवार , सागर जाधव , अमोल चव्हाण, अभिजीत शिंदे , दत्तात्रय पाटील विजय लाड उपस्थित होते.

Related Stories

शिवाजी विद्यापीठाचा ऑनलाईन दीक्षांत समारंभ मंगळवारी

Archana Banage

घनकचरा प्रकल्पासाठी राखीव निधीमध्ये तफावत

Abhijeet Khandekar

सांगली : मार्चअखेर जिल्ह्यात 2109 कोटींचे पीक कर्ज वाटप

Archana Banage

मला खोटे बोलता येत नाही, प्रामाणिक प्रयत्न करणार : मुख्यमंत्री

Archana Banage

सांगली : घाबरून न जाता धैर्याने या परिस्थितीचा मुकाबला करू

Archana Banage

कडकडीत बंद, भव्य मोर्चा

Archana Banage
error: Content is protected !!