Tarun Bharat

उचगाव ग्रा.पं.मध्ये वनमहोत्सव

प्रवेशद्वार सुशोभित करण्याचा संकल्प

उचगाव

 येथील ग्रामपंचायतीच्या वतीने उचगावच्या प्रवेशद्वारातील दुपदरी रस्त्याच्या बाजूला शोभेची रोपे लावून वनमहोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतने गावच्या प्रवेशद्वारातील रस्त्याच्या दुतर्फा शोभेची झाडे लावून प्रवेशद्वार सुशोभित करण्याचा संकल्प केला आहे. या ठिकाणी नवनवीन झाडे लावण्यात येत आहेत.

  त्याचाच एक भाग म्हणून ग्रा.पं. अध्यक्ष जावेद जमादार, उपाध्यक्षा मथुरा तेरसे, सदस्य बंटी पावशे, एल. डी. चौगुले, मोनापा पाटील, यादो कांबळे, स्मिता खांडेकर, नागरत्ना कोरडे, उमेश बुवा, गजानन नाईक, रूपाली गिरी, अनुसया कोलकार, रूपा गोंधळी, लक्ष्मी कुराडे, माधुरी पाटील व पीडीओ यांच्या उपस्थितीत वनमहोत्सव साजरा करण्यात आला.

Related Stories

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मनान सुभेदारचे यश

Amit Kulkarni

ग्रामपंचायतीच्या विकास अधिकाऱ्याची बदली करा

Tousif Mujawar

कर्नाटक: एप्रिल-जूनमध्ये मद्य विक्रीत ३३ टक्के घट

Archana Banage

कलाश्रीचे कार्य कौतुकास्पद

Amit Kulkarni

आधारकार्ड नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ

Amit Kulkarni

उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीशांच्या हस्ते आज इमारतीचे उद्घाटन

Amit Kulkarni