Tarun Bharat

उत्तरप्रदेश : 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार सर्व सरकारी व खाजगी कॉलेज

  • योगी सरकारकडून नियमावली जाहीर 


ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेशात 23 नोव्हेंबरपासून सर्व सरकारी आणि खाजगी कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत अप्पर मुख्य सचिवांनी प्रदेशातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, उच्च शिक्षण निर्देशक, प्रयागराजमधील सर्व सरकारी व खाजगी कॉलेजच्या कुलसचिवांना पत्र लिहून आदेश दिले आहेत.

  
जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, वर्गात जास्तीत जास्त 50% विद्यार्थी उपस्थित राहू शकतात. तसेच कॉलेज स्टाफला कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • या आदेशात विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्व विद्यार्थ्यांनी फेस कव्हर किंवा मास्क वापरणे अनिवार्य आहे.
  • यासोबतच सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. 
  • मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्यात यावे. 
    विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे. यासोबतच आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यावर जोर दला पाहिजे. 

Related Stories

EWS Reservation : आर्थिक दुर्बल गटाच्या आरक्षणाला हिरवा कंदील,१० टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब

Archana Banage

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना अडचणीत वाढ; न्यायालयाने नाकारला जामिन

Abhijeet Khandekar

‘डी’ मतदार ठरण्याची भीती, मुस्लीमबहुल भागात ‘बंपर’ मतदान

Amit Kulkarni

राज-उद्धव एकत्र येणार का ? संजय राऊत म्हणाले…

Tousif Mujawar

पश्चिम बंगालमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉक डाऊन

Tousif Mujawar

दोन लसी, एका औषधाला सरकारची मान्यता

Patil_p