Tarun Bharat

उत्तराखंडात 66 नवीन कोरोना रुग्णांची; मृतांची संख्या 1700 वर

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात मागील 24 तासात 66नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2 रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. यासोबतच प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 97, 700 इतकी झाली आहे. 


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 15,346 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 11 रुग्ण आढळले. तर हरिद्वारमध्ये 23, नैनिताल 21, उधमसिंह नगर 3, पौडी 3, बागेश्वर 2, रुद्रप्रयाग 2, टिहरीमध्ये एक, चमोली, अल्मोडा, चंपावत, , पिथोरागड आणि उत्तरकाशीमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.  सद्य स्थितीत 638 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत एकूण 93,952 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1700 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.4 % इतके आहे. 

Related Stories

समाजवादी पक्ष युतीला 400 हून अधिक जागा !

Patil_p

सीतारामन यांची एम्समध्ये तपासणी

Patil_p

देशात कोरोनाचे 41,786 नवे रुग्ण

datta jadhav

अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यास केंद्राचा नकार

Patil_p

शेतात जाण्यासाठी हवं हेलिकॉप्टर…

Patil_p

मुसेवाला हत्येप्रकरणी दोन शार्पशूटर्सना अटक

Patil_p