Tarun Bharat

उत्तराखंड : आजपासून 2 दिवस बंद राहणार टिहरीतील बौराडी बाजार

Advertisements

ऑनलाईन टीम / टिहरी : 


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत बौराडी व्यापार मंडळाने दोन दिवस बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार (आज) आणि गुरुवारी बौराडी बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे. 


व्यापार मंडळाचे अध्यक्ष अमरीश पाल यांनी सांगितले की, या काळात केवळ मेडिकलची दुकाने आणि दुधाची विक्री सुरू राहील. तसेच या दोन दिवसात पूर्ण बाजाराचे सॅनिटाईझेशन केले जाणार आहे. 


दरम्यान, बौराडीमध्ये मागील चार पाच दिवसात 10 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी एसबीआयच्या बौराडी शाखेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर संपर्ण बँकेचे सॅनिटाईझेशन करण्यात आले आहे. 

Related Stories

जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘भारत जोडो’

Patil_p

तीन महिन्यांनंतर मिळणार ‘कोव्हिशिल्ड’चा दुसरा डोस

Amit Kulkarni

बॅडमिंटन स्पर्धेत अनिशला रौप्यपदक

Patil_p

सातवा वेतन आयोग ऑक्टोबरमध्ये स्थापणार

Patil_p

अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड

Patil_p

आयटी क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये भरती घटली

Patil_p
error: Content is protected !!