Tarun Bharat

उत्पादीत देशाची माहिती द्या- केट

नवी दिल्ली

 अनेक ई-कॉमर्स पोर्टलवर चिनी उत्पादने विकली जात असून त्याबाबत ग्राहक अनभिज्ञ राहात असल्याने सर्व उत्पादनांवर कोणत्या देशात उत्पादन निर्मिले आहे याची नोंद असण्याची मागणी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ने वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. ई-कॉमर्स पोर्टलधारकांनी संबंधित विकली जाणारी वस्तू कोणत्या देशात निर्मिली आहे याची नोंद आवश्य करण्याची मागणी केटने ठेवली आहे. केट संघटनेने चिनी उत्पादनांवर बहिष्काराची मोहिम सुरु केली आहे.

Related Stories

चीनकडून 1.4 लाख कोटींच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची विक्री

Patil_p

डेमलरचा ट्रक्टर-टेलर दाखल

Patil_p

बाजारातील सप्ताहाचा प्रारंभ घसरणीसोबत

Patil_p

‘मे’मध्ये निर्यात वाढली

Patil_p

मार्चमध्ये देशातील खाद्य तेलाची आयात घटली

Patil_p

घरांची विक्री एप्रिल-जूनमध्ये 67 टक्क्मयांनी घटली

Patil_p