Tarun Bharat

उदयनराजे यांनी केली कास धरणाच्या कामाची पाहणी

Advertisements


सातारा / प्रतिनिधी


सातारा शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख स्त्रोत असलेल्या कास धरण कामाला खासदार उदयनराजे यांनी भेट दिली.त्यांनी विस्तृत आराखड्याची पाहणी केली.


यावेळी बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग व नगरपालिका अधिकारी उपस्थित होते.खासदार उदयनराजे यांनी यावेळी कामाबाबत सूचना दिल्या.

Related Stories

परळी खोऱ्यात कोरोनाचा दुसरा बळी

Abhijeet Shinde

यशवंतराव चव्हाण सामाजिक पुरस्काराचे रविवारी वितरण

Patil_p

निगडी येथे विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान

datta jadhav

तोतया ‘रॉ’ अधिकाऱयाला अटक

Patil_p

कोरोनामुळे शेतकऱयांच्या नशिबी ‘भोपळा’

Patil_p

सातारा जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरुच : 661 बाधित, 384 मुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!