Tarun Bharat

उद्या कर्नाटक सीईटीचा निकाल

बेंगळूर/प्रतिनिधी


कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (केसीईटी) २०२० चा निकाल २० ऑगस्टला (गुरुवारी) जाहीर करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री सी.एन.अश्वनाथनारायण यांनी दिली आहे.

सर्वात कमी कालावधीत हा निकाल लावल्याचे मंत्री अश्वनाथनारायण यांनी म्हंटले आहे. सीईटीच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे की इतक्या कमी कालावधीत निकाल जाहीर होणार आहे.निकालाची प्रक्रिया ही परीक्षेनंतर अवघ्या १९ दिवसांत झाली असली तरी विद्यार्थ्यांच्या हिताचे भान ठेवून सरकारने घेतलेल्या उपाययोजनांचा हा एक भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

जर मुख्यमंत्री बदलले तर मला नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळेल: आमदार रंजन

Archana Banage

येडियुराप्पांना अभय मिळण्याचे संकेत

Patil_p

बेंगळूरच्या ‘बौरिंग’मध्ये ब्लॅब फंगसवर उपचार

Amit Kulkarni

कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान ५२ मुले अनाथ

Archana Banage

लॉकडाऊन कालावधीतही मद्यविक्री 10 टक्के अधिक

Amit Kulkarni

दहावी परीक्षेला गतवर्षीपेक्षा यंदा उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni