Tarun Bharat

उद्या जाहीर होणार राज्यासाठी नवे निर्बंध : उपमुख्यमंत्र्यांची माहिती

पुणे / प्रतिनिधी

पुणे महानगरपालिकेने पहिली ते नववीपर्यंतचे सर्व वर्ग आणि कोचिंग संस्था पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्या असून या ऑनलाइन वर्ग चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाची वाढती संख्या पाहता मुंबईनंतर आता पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीमध्ये पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, या बैठकीतच राज्यासाठी नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.

Related Stories

सोलापूर : विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे ‘डफली बजाओ आंदोलन’

Archana Banage

बाळासाहेब विखे-पाटलांच्या आत्मकथेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकाशन

datta jadhav

कोल्हापूर : शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ‘गूगल क्लासरुम’

Archana Banage

मुंबईत 2 जानेवारीपर्यंत जमावबंदी

datta jadhav

इनोव्हामधून साडेसहा लाखाची बॅग पळविणारी टोळी अटकेत

Abhijeet Khandekar

विधानसभेचे अधिवेशन रविवार-सोमवारी

Patil_p