Tarun Bharat

उन्नाव : कुलदीप सिंह सेनगरला 10 वर्षांचा कारावास

ऑनलाईन टीम / उन्नाव :

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातील भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेनगर याला न्यायालयाने 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

2017 मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सेनगर याला मागील वषी न्यायालायने त्याला दोषी ठरवले होते. त्यानंतर एप्रिल 2018 मध्ये उन्नाव पीडितेच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. न्यायालयाने सेनगरला पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवध आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली दोषी ठरवत 10 लाखांचा दंडही ठोठावला होता. आज न्यायालयाने हा निकाल जाहीर करत सेनगरसह 6 जणांना दोषी ठरवले. 

Related Stories

गणित ही अखंड शोधयात्रा : मंदार नामजोशी

Tousif Mujawar

वादग्रस्त ट्विट करत राऊतांचा भाजपवर निशाणा

Abhijeet Khandekar

औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबई विमानतळाच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजूरी

Abhijeet Khandekar

मराठा आरक्षण : SEBC अॅक्टवर महाराष्ट्र सरकार बाजू मांडणार

Archana Banage

आता वृद्धांना ही घेता येणार अंबाबाई दर्शन

Abhijeet Khandekar

सोलापूर शहरात २९ तर ग्रामीणमध्ये १७१ रुग्णांची भर; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

Archana Banage