Tarun Bharat

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आज बेळगावात

प्रतिनिधी/ बेळगाव

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी रविवारी बेळगावला येणार आहेत. अथणीहून बेळगावला येणार असून रात्री विमानाने बेंगळूरला जाणार आहेत.

शनिवारी त्यांच्या दौऱयाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. रविवारी सकाळी 10 वाजता कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अथणी तालुक्मयातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अथणी येथे अधिकाऱयांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजता बेळगावला निघणार आहेत. सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री बेळगावला पोहोचणार आहेत. 7.20 वाजता विमानाने बेंगळूरला रवाना होणार आहेत. 

Related Stories

अधिकाऱयांचा वाद; घरपट्टी वसुली ठप्प

Amit Kulkarni

गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाममधून जुन्या गीतांचा सुंदर मिलाफ

Amit Kulkarni

माजी विद्यार्थ्यांकडून गणवेश वितरण

Amit Kulkarni

अऩ्यथा शुक्रवारी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

Rohit Salunke

विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे

Amit Kulkarni

भाजीपाल्यांचे दर स्थिर

Patil_p