Tarun Bharat

उपरलकर देवस्थान अभिषेक उत्सव

Advertisements

सावंतवाडी:

सावंतवाडी शहरातील भाविकांचे श्रध्दास्थान आणि 365 गावांचा अधिपती असलेल्या श्री उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा उत्सव 4 फेब्रुवारीला धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळपासून धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी भजन तर सायंकाळी 7 वाजता महापुरुष दशावातार नाटय़मंडळ, सावंतवाडी-गोठण यांचा नाटय़प्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मानकरी विद्याधर नाईक-शीतप आणि शुभम शीतप यांनी केले आहे..

Related Stories

‘सॅनिटेशन डोम’ उभारण्यास बंदी

NIKHIL_N

सावंतवाडीतील हुकुमशाही कारिवडेत चालणार नाही!

NIKHIL_N

बी व्ही मालवणकर यांना कलाध्यापक संघाचा आदर्श कलाशिक्षक पुरस्कार

Ganeshprasad Gogate

चेकनाका चुकवून चोरटी घुसखोरी सुरूच

NIKHIL_N

रत्नागिरी (राजापूर) : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला गती

Abhijeet Shinde

संगमेश्वरातील तिघांना डिस्चार्ज

Patil_p
error: Content is protected !!