Tarun Bharat

उमा भारती यांना कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली

 भाजपच्या नेत्या उमा भारती यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. तीन दिवसांपासून आपल्याला थोडासा ताप येत असल्याने आपण प्रशासनाला माहिती दिली आणि आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ऋषिकेश आणि हरिद्वारदरम्यान असलेल्या ‘वंदे मातरम् कुंज’मध्ये आपण स्वतःला क्वारंटाईन करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी आरोग्य तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Stories

प. बंगालमध्ये हिंसाचार अन् जंगलराज – राज्यपाल

Abhijeet Khandekar

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध : अमित शहा

prashant_c

प. बंगाल : सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर हल्ला; TMC नेत्यावर आरोप

datta jadhav

अधिक भरपाई मागितल्यास परिणाम अयोग्य

Patil_p

‘वंदे भारत मिशन’ : परदेशात अडकलेल्या 6 हजार 37 भारतीयांची घरवापासी

Tousif Mujawar

स्वदेशी ‘रुद्रम’चा यशस्वी लक्ष्यभेद

Patil_p