Tarun Bharat

उस्मानाबाद : सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदारांना आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

Advertisements

प्रतिनिधी / उस्मानाबाद

सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उस्मानाबादच्या 50 हजार रुपयांच्या आतील आणि त्यापेक्षा अधिक ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना तसेच गुंतवणूकदारांची मुदत पूर्ण होऊनही ठेवी परत दिल्या नाहीत. अशा ठेवीदारांनी सर्व कागदपत्रासह पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2021 दरम्यान सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजे दरम्यान स्वत: उपस्थित राहुन आपले म्हणने सादर करावे,असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वाय.बी.खटके यांनी केले आहे.

ठेवीदारांच्या ठेव मुदती संपल्यानंतरही त्यांची रक्कम परत न केल्याने सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सध्या जामीनावर मुक्त आहेत. दरम्यान, या पतसंस्थेस ठेवीदारांच्या 50 हजार रुपयांच्या आतील ठेवी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Related Stories

सोलापूर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आता रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार

Archana Banage

सोलापुरात हाथरस प्रकरणी भारतीय जनवादी महिला संघटनेच्यावतीने निदर्शने

Archana Banage

Solapur : करमाळा तालुक्यातील रस्ते, वीज व पाणी प्रश्न सोडवणार – मुख्यमंत्री

Abhijeet Khandekar

प्रसूतीसाठी लाच स्वीकारताना ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष आडगळे ताब्यात

Archana Banage

सावकारांना कंटाळून शेतकर्‍याची रेल्वेखाली आत्महत्या

Archana Banage

राजकारणापेक्षा समाजकारणाचं ध्येय बाळगू – प्रा. शिवाजीराव सावंत

Archana Banage
error: Content is protected !!