ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी आणि ग्राहकांच्या सोयीसाठी आता त्याच्या आवडीचे विद्युत वितरक निवडण्याची सुविधा उपलब्ध करण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. वितरण कंपन्यांच्या आर्थिक स्थिती चिंताजनक असली तरी त्यांच्यासाठी सरकार एक योजना सादर करीत असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. या योजनेच्या माध्यमातून कंपन्यांना मदत केली जाणार आहे.


previous post