Tarun Bharat

ऊर्जा मागणी 6 टक्के वाढणार

Advertisements

नवी दिल्ली

  चालू आर्थिक वर्षात देशातील ऊर्जेच्या मागणीत वर्षाच्या आधारावर पाहता 6 टक्के इतकी वाढ राहणार असल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी इक्रा यांनी व्यक्त केला आहे. इक्राच्या अंदाजानुसार ऊर्जा उत्पादन वाढून 17 ते 18 गिगावॅट इतके होणार आहे. दुसऱया लाटेचा ओसरलेला परिणाम व लसीकरणातही आलेला वेग या गोष्टींमुळे ऊर्जा मागणीत वाढ होऊ शकते. 2021-22 च्या पहिल्या दोन महिन्यात लॉकडाऊनमुळे ऊर्जेची मागणी कमी राहिली होती.

Related Stories

एअर इंडिया चेअरमनपदी विक्रम देवदत्त

Patil_p

विमान वाहतूक 60 टक्केपर्यंत पोहचली

Patil_p

रिलायन्स-आयसीआयसीआयच्या कामगिरीने बाजार तेजीत

Patil_p

सेन्सेक्स, निफ्टीकडून नव्या विक्रमाची नोंद

Patil_p

15 ऑगस्टपासून मिळणार 5जी सेवा ?

Patil_p

‘एलआयसी’ आयपीओला सेबीची मंजुरी

Patil_p
error: Content is protected !!