Tarun Bharat

ऍटलांटा स्पर्धेत जॉन इस्नेर विजेता

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

एटीपी टूरवरील येथे सोमवारी झालेल्या ऍटलांटा ओपन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जॉन इस्नेरने एकेरीचे जेतेपद मिळविताना आपल्याच देशाच्या नाकाशिमाचा पराभव केला.

पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित इस्नेरने नाकाशिमाचा 7-6 (10-8), 7-5 असा पराभव केला. इस्नेरचे एटीपी टूरवरील हे 16 वे विजेतेपद आहे. 36 वर्षीय इस्नेरने दोन वर्षांपूर्वी न्यूपोर्ट ग्रास कोर्ट टेनिस स्पर्धा जिंकली होती.

Related Stories

प्लिस्कोव्हा, सेरेना, नदाल, मुगुरुझा दुसऱया फेरीत

Patil_p

महिला जिम्नॅस्ट ऍशरम निवृत्त

Patil_p

कोरोनामुळे इंडियन गोल्फ स्पर्धा रद्द

Amit Kulkarni

टाटा ओपनमध्ये प्रजनेश गुणनेश्वरणला मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश

Patil_p

युरोपियन सॉलिडॅरिटी चषक स्पर्धेचे आयोजन

Patil_p

नरिंदर बात्रा दुसऱया टर्ममध्ये लढणार नाहीत

Patil_p