Tarun Bharat

ऍमेझॉनची कारवाई ; एकाचवेळी 600 चिनी ब्रँड्सवर निर्बंध

जगप्रसिद्ध कंपन्यांचा समावेश

नवी दिल्ली

 ऍमेझॉनेन एका तपासादरम्यान आपल्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 600 चिनी ब्रँड्स आणि 3000 ऑनलाईन स्टोअर्सना बॅन केले आहे. ज्यामध्ये कंपन्यांवर बंदी घातली आहे, त्यात जागतिक पातळीवरील प्रसिद्ध ब्रँड्स RAVPower, Mpow, Aukey   यांचा समावेश आहे. यांनी नियमाचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

प्राप्त अहवालानुसार जवळपास 3000 सेलर खात्यांमधील 600 चिनी ब्रँड्सवर स्थायी स्वरुपात निर्बंध लागू करण्यासह ऍमेझॉनने संबंधीत फर्मवर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलले आहे. रिव्हूसाठी 2500 रुपयाचे गिफ्ट कार्ड देत होते. ज्या ब्रँडनी जाणूनबजुन नियम मोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना ऍमेझॉनने ब्रँड्सच्या विरोधात निर्बंध लागू करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

Related Stories

खेळणी विक्रीत अधिक वाटा मिळवणार

Patil_p

भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला सर्वाधिक फायदा

Patil_p

बजाज ऑटोचा पहिला इलेक्ट्रिक प्लांट पुण्यात

Patil_p

सातपुडय़ाचा डोंगरीदेवाचा पाईक

Patil_p

59 टक्के कंपन्या वेतन वाढवणार!

Patil_p

भारतीय स्टार्टअप्स्नी उभारले 6.5 अब्ज डॉलर्स

Patil_p