Tarun Bharat

एंजल ब्रोकिंगचा आयपीओ 22 सप्टेंबरला उघडणार

Advertisements

नवी दिल्ली

 :ब्रोकरेज हाऊस एंजल ब्रोकिंगचा आयपीओ येत्या 22 सप्टेंबरला खुला होणार आहे. कंपनीने सदर आयपीओच्या आधारे जवळपास 600 कोटी रुपये उभारणार असल्याचे ध्येय निश्चित केले आहे. याचे मूल्य 305 ते 306 रुपये निश्चित केले आहे. इश्यू हा 24 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी यामध्ये 35 टक्क्मयांचा हिस्सा आरक्षित ठेवण्यात आला आहे. चालू वर्षाचा हा आठवा आयपीओ असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.

Related Stories

मार्चमध्ये इक्विटी फंडात 28 हजार कोटींची गुंतवणूक

Amit Kulkarni

शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण

Patil_p

आरबीआयच्या अहवालावर बाजाराची नाराजी

Patil_p

वेगवान चार्जर्सचा येणार जमाना

Patil_p

आगामी काळात कापड निर्यात 100 अब्ज डॉलर्सवर पोहोचणार

Patil_p

बजाज फिनसर्व्हचा नफा 44 टक्के वाढला

Patil_p
error: Content is protected !!