Tarun Bharat

एअर इंडियासाठी अडचण

Advertisements

हाँगकाँगने 17 ते 30 ऑक्टोबरपर्यंत एअर इंडिया आणि विस्ताराची उड्डाणे रद्द केली आहेत. बाधित प्रवासी आढळल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. हाँगकाँगच्या प्रशासनाने एअर इंडियाच्या विमानसेवेवर बंदी घालण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 20 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत आणि 18-31 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली होती.

Related Stories

ड्रोनद्वारे लढाऊ विमानात एअर रिफ्यूलिंग

Patil_p

अमेरिकेच्या 4 प्रांतांमध्ये संकट

Patil_p

नेपाळच्या रेडिओवर भारतविरोधी भाषणे अन् गाणी

datta jadhav

5 सप्टेंबरला ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांची घोषणा

Patil_p

श्रीलंकेत मध्यरात्री संपूर्ण कॅबिनेटचा राजीनामा

datta jadhav

पाकिस्तानी नागरिकांची आफ्रिदीला सणसणीत चपराक

Patil_p
error: Content is protected !!