Tarun Bharat

एकतर्फी प्रेमातून युवकाने भर दिवसा तरुणीला भोकसले

सातारा / प्रतिनिधी

साताऱ्यातील पिंपोडे बुद्रुक गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून युवकाने भर दिवसा तरुणीला भोकसले आहे. बसस्थानक परिसरातील खासगी क्लासमध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून युवतीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले आहे. आरोपी घटना स्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणातील आरोपी निखिल राजेंद्र राजे (वय.२६,रा. पिंपोडे बुद्रुक) हा कोरेगाव पोलिस स्टेशनला हजर झाला असून त्याने तणनाशक पिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्याचेवर कोरेगाव प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related Stories

अब्दुल सत्तारांच्या ‘छोटा पप्पू’ टीकेला सुनील राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा बाप…

Archana Banage

कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका रेखा पवार

datta jadhav

कडक लॉकडाऊनची आज घोषणा?; मुख्यमंत्री आज साधणार जनतेशी संवाद

Archana Banage

जिल्हय़ातील 61 घरांची पडझड

Patil_p

राज ठाकरेंना भेटल्यानं पक्षश्रेष्टी नाराज असल्याच्या चर्चा ; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Archana Banage

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी ओलांडला 25 लाखाचा टप्पा

datta jadhav