कोरोना संक्रमणामुळे उत्तर कोरियात एकाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावा हुकुमशहा किम जोंग उन याने केला आहे. पूर्ण जगात विषाणूचे संक्रमण फैलावत असताना उत्तर कोरियात एकालाही त्याची लागण झालेली नाही. पक्षासाठी आमच्या सर्व लोकांचा जीव सर्व गोष्टींपेक्षा अधिक मूल्यवान असल्याचे किम यांनी म्हटले आहे.


previous post
next post